Dictionaries | References

झुकणें

   
Script: Devanagari

झुकणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To stoop, bend, incline. To walk or move nodding and waggling. To slip off; to give the slip.

झुकणें

 अ.क्रि.  लवणें ; वांकणें ; एका बाजूस तोलणें ; कलणें ; वळणें . २ डुलत डुलत , झोंके खात चालणें . ३ रमत गमत , रेंगाळत चालणें ; डौलानें , मिरवणुकींतल्या प्रमाणें चालणें . घाटगे मोहिते माने पाटणकर झुकती । - ऐपो १०७ . ४ दृष्टि चुकवू निसटणें ; पळून जाणें ; हातावर तुरी देणें ; पोबारा करणें . ५ ( आजारानें ) कृश , रोड होणें . तो पंधरा दिवसांच्या तापानें बराच झुकला . [ सं . युज - युक ; हिं . जुक , झुकना ; सिं . झुकणु ] झुकत झुकत - क्रिवि . डुलत डुलत ; झोंके खात .

झुकणें

   झुकेल तो चुकेल
   ज्‍याचा तोल नीट राहणार नाही त्‍याच्या हातून चूक झाल्‍याशिवाय राहणार नाही. याकरितां आपला तोल नेहमी सांभाळून असावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP