Dictionaries | References

झकपक

   
Script: Devanagari
See also:  झकमग , झगमग

झकपक     

वि./क्रि.वि.  चकचकित , झळाळीत ;
वि./क्रि.वि.  घासून - पुसून , नीटनेटके , लख्ख , साफसूफ , स्वच्छ .

झकपक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  नीटनेटकेपणा असलेला   Ex. ह्या जहाजावरच्या सर्व खोल्या झकपक आहेत.

झकपक     

 स्त्री. १ चकाकी ; झळकी ; चमक . २ साफसुफी ; चकचकीतपणा . ३ नीटनेटकेपणा ; टापटीप . - वि . साफसूफ ; चकचकीत ; लख्ख . [ झक द्वि ; सिं . झिगिमगि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP