-
वि. १ यथायोग्य ; निर्दोष ; बरोबर ; नीट . २ अचूक ; बरोबर . नेमिला जागा दुरुस्त मारणार असे . - मराआ ३५ . ३ ( कायद्यांत ) फेरबदल , सुधारणा केलेला ( कायद्याचा नियम इ० ). ( क्रि० करणे ). [ फा . दुरुस्त ] दुरुस्ताई - स्त्री . दिल्सफाई . परस्पर दुरुस्ताई होय तर उत्तम आहे . - जोरा ५ . [ दुरुस्त ] दुरुस्ती - स्त्री . दोष काढून पूर्ववत करण्याची , सुधारण्याची क्रिया ; डागडुजी ; जुने काम खराब झाले असल्यास ते सुधारण्याची क्रिया ; नीट करणे . [ दुरुस्त ]

वि. ठाकठीक , ठीक , नीटनेटके , पहिल्यासारखे , पूर्ववत् , योग्य ( तुटलेले , फुटलेले , मोडलेले इत्यादी पुन ; नीट करणे );
-
adjective तुटिल्लें फुटिल्लें वा पिड्ड्यार जावंक नाशिल्लें वा बरे परिस्थितींत आशिल्लें अशें
Ex. म्हाका पोरणी दिवन दुरुस्त कार घेवपाची आसा
Site Search
Input language: