Dictionaries | References

जाडें

   
Script: Devanagari

जाडें     

जाडें-जाडी प्रकरण
मोठा वजनदार, विद्व न्‌ किंवा धनाढ्य माणूस
बडे धेंड ‘वरील दोघांहूनहि जाडी प्रकरण जे वरील महाविख्यात स्‍वामी त्‍यांच्याविषयीकाही लिहून हा भाग आटपतो.’ -नि. ३३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP