Dictionaries | References छ छकडी Script: Devanagari Meaning Related Words छकडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 छकडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A travelling carriage. An aggregate of six. छकडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एक्का , बैलगाडी ( एक बैलाची ), रेकला . छकडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : एक्का छकडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सहा संख्येचें माप किंवा गट ; समुदाय ( कागद , फांशांवरील सहा ठिपके , आंबे , रुपये इ० चा ); तिफाशीं सोंगटयांतील सहांचें दान . [ सं . षटक ]०चें न. पांचाचा फाडा ( फळांचापण प्रत्येक फाडयावर एक जास्ती . शेंकडा घेतला असतां एकशेंवीस फळें मिळतात ); सहांच्या गटानें केलेलें माप .माप न. पांचाचा फाडा ( फळांचापण प्रत्येक फाडयावर एक जास्ती . शेंकडा घेतला असतां एकशेंवीस फळें मिळतात ); सहांच्या गटानें केलेलें माप . छकडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 छकडीचें मापसहाच्या गटाने केलेले मापअंबे वगैरे फळे सहा सहाच्या गटांनी मोजतात त्यास फाडा म्हणतात व असे बावीस फाडे किंवा तीस बत्तीस फाडे म्हणजे पक्काशेंकडा धरतात. पुण्यास अंब्यांचा पक्का शेकडा अशा छपन्न फाड्यांचा धरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP