Dictionaries | References च चोय Script: Devanagari See also: चुइटी , चुई , चोयटी Meaning Related Words चोय A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cōya & चोयटी See चुई & चुइटी. चोय Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See चुई and चुइटी. चोय मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पत्रावळ, द्रोण इत्यादी बनवताना पाने जोडण्यासाठी वापरतात ती बारीक काडी Ex. तो कमीत कमी चोयी वापरून द्रोण तयार करतो. SYNONYM:चोईटी चोई चोय महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कु . ) चुइ पहा . नारळी किंवा त्यासारख्या झाडांवर असणार्या फुलांचा झुबका ; गुच्छ . न. ( कु . ) उंसाचें गुर्हाळ . स्त्री. चुइटी पहा . स्त्री. १ पत्रावळीचीं पानें जोडण्यासाठीं ( पत्रावळी लावण्यासाठीं ) केलेली बोरूची , बांबूची बारीक काडी , चोय , चोई , चोयटी . २ फणीचा , कंगव्याचा दांत घ्हावयाजोगी , दांत म्हणून असलेली बांबूची बारीक सळई . ३ डफावरील बोल काढण्यासाठीं वापरावयाची लवचीक वेताची काडी . [ सं . सूचि - ची = बारीक सळई , सुई ]०काडी स्त्री. बांबूची पातळ पण टिकाऊ काडी . ह्यांचा उदबत्या करण्याकडे उपयोग होतो . चोयटी - स्त्री . चुइटी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP