Dictionaries | References

शिरळक

   
Script: Devanagari

शिरळक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 A splinter. v भर, जा, शिर. 3 esp. in pl--शिरळका shooting or pricking pains. v मार, भर, ये, निघ. 4 whistling. v वाजव, वाज.

शिरळक

  स्त्री. शीळ ; शीट . ( क्रि० वाजवणें ; वाजणें ). [ घ्व . ]
  स्त्री. ( विशेषतः अनेकवचनी प्रयोग ) शिलका ; चमका ; शिणका . ( क्रि० मारणें ; भरून येणें ; निघणें ).
  स्त्री. बांबूची चोय ( पत्रावळ लावावयासाठीं ); शिलका . २ सल ; धस . ( क्रि० भरणें ; जाणें ; शिरणें ). [ सं . शलाका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP