Dictionaries | References

चुलत

   
Script: Devanagari
See also:  चुलते , चुलेत

चुलत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बापोल, बापोलयो

चुलत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A peg of the rowlock of a boat as the fulcrum of the oar, a thowl.
culata a A word expressive of collateral relation. Used as a prefix with the terms of kindred; as चुलतआजा Grandfather's brother; चुलतआजी Grandfather's wife; चुलतचुलता Male cousin of one's paternal uncle; चुलतबहीण Daughter of one's paternal uncle; चुलतभाऊ Son of one's paternal uncle; चुलतमामा Male cousin of one's maternal uncle. Note. चुलत expresses collateral relation one degree removed; reduplicated, as चुलतचुलत, it may signify any lateral remove howsoever distant. चुलतचुलतभाऊ is the son of the paternal uncle of one's father.

चुलत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A word expressive of collateral relation.

चुलत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चुलत्याकडून असलेल्या संबंधाचा   Ex. नीता तिची चुलत बहिण लागते
MODIFIES NOUN:
नातेवाईक
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmখুৰাৰ
bdआदैनि
benখুড়তুতো
gujપિતરાઈ
hinचचेरा
kanಚಿಕ್ಕಪನ ಮಗ
kokबापोल
malപിതൃ സഹോദര
mniꯈꯔꯥꯅ꯭ꯄꯣꯛꯄ
oriକକାପୁଅ ଭାଇ
panਚਚੇਰਾ
tamசித்தப்பா மகனான
telతండ్రి సోదరునికి సంబంధించిన
urdچچازاد , چچیرا
adjective  चुलता किंवा चुलतीकडून असलेल्या संबंधाचा   Ex. श्यामजी माझे चुलत भाऊ आहेत.
MODIFIES NOUN:
नातेवाईक
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
benখুড়(তুতো)
hinचचेरा
kanಚಿಕ್ಕಪ್ಪ
kokबापोलयो
malപിതൃസഹോദര
mniꯈꯨꯔꯥꯒꯤ
nepकाका ससुरा
oriକକାଶ୍ୱଶୁର
sanपितृव्य
tamசித்தப்பா வழியிலான
telతండ్రి సోదరునికి సంబంధించిన

चुलत     

वि.  चुलत्याच्या संबंधाचा ; चुलत्याकडून ; चुलत्याच्या बाजूच्या नातेविषयक शब्दास हा शब्द उपसर्गाप्रमाणें लावतात . [ चुलता ] जसें
 न. होडीचें वल्हें ज्या उभ्या दांडयाला टेकून खेंचतात तो दांडा , खुंटा .
 न. होडीचें वल्हें ज्या उभ्या दांडयाला टेकून खेंचतात तो दांडा , खुंटा .
०आजा  पु. आजाचा भाऊ ; बापाचा किंवा आईचा चुलता .
०आजी  स्त्री. बापाची किंवा आईची चुलती ; चुलत आजाची बायको .
०चुलता  पु. बापाचा चुलत भाऊ .
०दीर  पु. नवर्‍याचा चुलत भाऊ . नणंद - स्त्री . नवर्‍याची चुलत बहीण .
०बहीण  स्त्री. चुलत्याची मुलगी .
०भाऊ  पु. चुलत्याचा मुलगा .
०मामा  पु. मामाचा चुलत भाऊ .
०सासरा  पु. आपल्या सासर्‍याचा भाऊ .
०सासू  स्त्री. आपल्या सासूची जाऊ ; किंवा बायकोची चुलती ( चुलत हा शब्द एक अंश दूरचा शरीरसंबंध दाखवितो आणि चुलतचुलत हा शब्द एकापेक्षां अधिक - मग तो कितीहि - दूरचा असो शरीरसंबंध दर्शवितो . - चुलत चुलत भाऊ - पु . बापाच्या चुलत भावाचा मुलगा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP