Dictionaries | References

चढता

   
Script: Devanagari

चढता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caḍhatā p pr of चढणें Rising, ascending, acclivous. 2 fig. Advancing, bettering, progressive in improvement. चढती गोष्ट सांगणें To speak haughtily or loftily.

चढता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
p pr   Rising, ascending. Advancing, bettering, progressive in improvement.

चढता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चढत आहे असा   Ex. काशीबाईंच्या प्रगतीची चढती कमान त्यांच्या डोळ्यात खुपत होती

चढता     

वि.  १ चढणीचा ; उंचट ; चढावाचा ; उंचवट . पायरीचे दगड अंमळसे चढते लाव . २ वाढणारा ; सुधारत जाणारा ; चांगला होणारा ; प्रगतिपर . चढत वाढत प्रेमा । - दावि १६६ . चांगलें काम केलेंस तर तुला चढता रोजगार मिळेल . ३ उच्च ; आध्यात्मिक विचाराचा . चढता अर्थ लागला । तरी अंतरात्मा चढतचि गेला । - दा १३ . ७ . १३ . ४ ( ल . ) उंच ; उच्च ; तार ( स्वर ). चढत्या स्वरांत गद्यच पाहिजे . - नाकु ३ . २९ . [ म . चढणें ]
०दिवस  पु. चढती वेळ पहा .
०पाया  पु. सुधारत चाललेली स्थिती , अवस्था ( एखाद्याच्या दैवाची ); उत्कर्षाचा आरंभ व हळू हळू पुढें गति ; उर्जितावस्था ; भरभराटीची स्थिति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP