Dictionaries | References

घुसणी

   
Script: Devanagari

घुसणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A term used at marbles; as कोंपरघुसणी striving to make the marble enter the hole by pushing and springing it with the elbow; पेरघुसणी--with the knuckles &c.; कानघुसणी--with the ear. Punishments inflicted on the loser.

घुसणी

  स्त्री. ( गोटयांचा खेळ ). गोटयांच्या खेळांत हरलेल्या गडयास द्यावयाची एक प्रकारची शिक्षा . इचे कोंपरघुसणी , पेरघुसणी व कानघुसणी असे तीन प्रकार आहेत . [ घुसणें ] कोंपरघुसणी - स्त्री . हरलेल्या गडयानें , कोपरानें उडवीत गोटी गलींत नेणें . पेरघुसणी - स्त्री . यांत बोटाच्या पेर्‍यानें गोटी गलींत उडवीत न्यावी लागते . कानघुसणी - स्त्री . यांत कानानें गोटी गलींत न्यावयाची असते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP