Dictionaries | References

घाबरणें

   
Script: Devanagari
See also:  घाभरावणें

घाबरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: to be scared, amazed, confounded, bewildered.

घाबरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To be overcome (by terror, grief, pain, to be scared, amazed.

घाबरणें     

अ.क्रि.  १ ( दु : ख , शोक , वेदना , आकस्मिक क्षोभ , मनोविकार इ० कांनीं ) आक्रांत , आकुल होणें ; २ बावरणें ; भयभीत होणें ; गांगरून जाणें ; गोंधळणें ; कांहीं सुचेनासें होणें . [ सं . गहृर ; प्रा . गब्मर ; हिं . घबराना ; तुल० का . गाबु = भीति ; गाबरी = घाबरलेला ; घाबरि = घोटाळा भीति ]

घाबरणें     

धाबरणें हेच अरिष्‍ट ओढवणें
प्रत्‍यक्ष संकट येण्यापासून जितका मनुष्‍यास त्रास होतो त्‍यापेक्षां अधिक त्रास त्‍या येणार्‍या संकटाची जी भीति त्‍यास वाटते तीपासून होतो. याकरितां मनुष्‍याने गंभीर वृत्तीने न घाबरतां संकटास तोंड देत असावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP