Dictionaries | References

बावर

   
Script: Devanagari

बावर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Surmise, apprehension, fancy or thought, esp. of evil. v जा in. con. 2 A notion or thought. v ये in. con.

बावर     

 पु. 
अनिष्टासंबंधीं शंका ; संशय . ( क्रि० जाणें ).
कल्पना ; विचार . ( क्रि० येणें ). [ सं . भ्रम ] बावरणें - अक्रि . घाबरणें ; गोंधळणें ; गडबडून जाणें ( भय , आश्चर्य , दु : ख पिशाच्चबाधा यानीं ). म्ह० बावरली गाय काटे खाय = संकटांत सांपडलेली स्त्री वाटेल तें करण्यास धजते . बावरणी - स्त्री . गोंधळून जाणें ; गडबडून जाणें . बावरा - वि . घाबरलेला ; गोंधळलेला ; भांबावलेला . प्रसन्न बहु होतसां परि कराल हो बावरें । - केका ६८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP