Dictionaries | References श शिंपळगांवचा पिंपी Script: Devanagari Meaning Related Words शिंपळगांवचा पिंपी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ‘पिंपळगांवचा शिंपी’ म्हणण्याऐवजीं घाबरुन बोबडी वळून ‘शिंपळगांव चा पिंपी’ असें म्हणणें. घाबरणें. बोबडी वळणे.वर्णव्यत्यासाचें उदाहरण. एक शिंपी रानांतून चालला असतां त्यास चोरांनीं धरलें तेव्हां तो अतिशय घाबरला व त्यांनीं तूं कोण म्हणून दरडावून विचारतांच घाबरुन पिंपळगांवचा शिंपी म्हणण्याऐवजीं शिंपळगांवचा पिंपी असें म्हणाला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP