Dictionaries | References

गोवणें

   
Script: Devanagari

गोवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 To embarrass; to involve in perplexities. 6 To entangle or catch in speech. Ex. वाचाबळें जन गोवति ॥. 7 To engage; to hold in attention. Ex. मला गोष्टीखालीं गोवून आपण चोरी करून गेला.

गोवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   String. To bind, confine, restrain. Catch in speech. Engage. To fasten or tie up slightly.

गोवणें     

उ.क्रि.  १ गुंफणें ; गुंथणें ; ओंवणें ( मणी , फुलें ). २ गांठ देणें ; गुंतविणें ; बांधणें ( केंस , खंटयास पशु ). तो गोविला बाळक ऊखळ या । - सारुह १ . ७५ . ३ गुंतविणें ; अडकविणें ; घालणें ( शाळेंत मूल किंवा उमेदवारींत , विवाहांत , उद्योगांत , माणूस ). ४ अडकविणें ; बांधून घेणें ( रोखा , वचन यांनीं ). वचनीं गोवून वायुकुमरा । नाथ मछिंद्रातें मागीतलें । - नव १९ . ७६ . ५ गोफाटणें ; पेचांत पाडणें . जे थोरथोरांसी गोवी । जाणपणें . - दा १ . ३ . २३ . ६ भाषणांत गुंतविणें , पकडणें . वाचाबळें जनगोवती । ७ लक्ष वेधणें ; गुंतविणें ; अवधानांत धरून ठेवणें मला गोष्टीखालीं गोवून आपण चोरी करून पळाला . [ सं . गोपन ; प्रा . गोवण ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP