Dictionaries | References

कोतवाल

   
Script: Devanagari

कोतवाल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह प्रधान पुलिस कर्मचारी जिसके आधीन कई थाने और बहुत-से सिपाही होते हैं   Ex. कोतवाल के थाने में पहुँचते ही सिपाहियों ने सलामी दी
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಪೊಲೀಸ್ ಇನಸ್ಪೆಕ್ಟರ್
kasڈی اٮ۪س پی , کوتوال
malഡി.എസ്.പി
marजिल्हा पोलिसप्रमुख
oriଡି ଏସ ପି
 noun  अखाड़े, पंचायत या बिरादरी का वह आदमी जिसका काम सब लोगों तक निमंत्रण, सूचनाएँ आदि पहुँचाना होता है   Ex. कोतवाल रात में गाँव की फेरी भी लगाता था
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಪೊಲೀಸ್ ಇನಷ್ಪಕ್ಟರ್
kokकोतवाल
   see : भुजंगा

कोतवाल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचे काम सगल्या लोकां मेरेन निमंत्रण, सूचना, बी पावयता आखाडोचो, पंचायतीचो वा जातीचो मनीस   Ex. कोतवाल रातचो गांवची फेरी लेगीत मारतालो
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಪೊಲೀಸ್ ಇನಷ್ಪಕ್ಟರ್

कोतवाल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

कोतवाल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The chief officer of the police or constabulary of a town.

कोतवाल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आकाराने बुलबुल्यापेक्षा मोठा, काळ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा, खोलवर दुभंगलेली शेपटी असलेला एक पक्षी   Ex. कोतवाल हा पक्षी भारत, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेश येथे आढळतो.
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उत्तर भारत कोतवाल

कोतवाल

  पु. मराठी साम्राज्यांतील नगररक्षकांचा मुख्याधिकारी ; शहरचा मुख्य संरक्षण अधिकारी ; फौजदार ; पोलीस सुपरिंटेडेंट ; कोंकणांत सब - इन्स्पेक्टरला कोतवाल म्हणतात . हल्लीच्या यांच्या कामापेक्षां मराठी राज्यांत याला कज्जे तोडणें , बाजारांतील वस्तूंचे भाव ठरविणें , खरेदी - विक्रीचे दस्तऐवज नोंदणें इ० कामें असत . २ ( बडोदें , कोशी ) गांबांत जेवणाचें अथवा इतर समारंभाचें आमंत्रण करणारा अधिकारी ; बोलावणेकरी . ' निमंत्रणें करण्यास कोतवालास द्यावी , - ऐरापुप्र . ९ . ४५९ . ३ ( व .) सरकारी काम करणारा गांवमहार . ४ नित्योपयोगापेक्षां ज्यास्त संग्रह केलेला पदार्थ . कोतल पहा . ५ स्वारी इ० पुढें शोभेकरितां चालविलेले घोडे ; कोतल ; कोतवाली घोडा . ' कोतवालतेजी धांवा घेती । ' - ऐपो ११ . ६ ( ल .) शोभेसाठीं वापरावयाचें अलंकार , कपडे इ० ; ठेवणींतला पदार्थ ; वस्तु . ( सं . कोट्टपाल ; प्रा . कोट्टवाल फा . कोतवाल ) म्ह० १ उलटा चोर कोतवालाला दंडी . २ ( गो .) कोतवाला आधीं चोरा बोंब . सामाशब्द - ०घोडा - पु . मिरवणुकीपुढें शृंगारून चालविलेला घोडा ; कोतल ; कोतवाल . ( हिंदी )
०चावडी  स्त्री. कोतवालाची काम करण्याची सरकारी जागा , कचेरी , हपीस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP