Dictionaries | References

कुचला

   
Script: Devanagari

कुचला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो कुचला हुआ हो   Ex. वह कुचले फलों को अलग कर रहा था ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
कुचला हुआ
Wordnet:
asmগচকা
bdगेब्लेनाय
benথেঁতলে যাওয়া
gujકચરાયેલું
kanತುಳಿದ
kasبرٛکوَنہٕ آمُت , مَتھنہٕ آمُت , برٛس گٔمٕژ , برٛیٚے گٔمٕژ , برٛیٚشیومُت
kokमाडिल्लें
malകേടുവന്ന
marदबलेला
mniꯅꯦꯠꯈꯥꯏꯔꯕ
oriଦଳିଚକଟି ହୋଇଥିବା
panਕੁਚਲਾ
sanविनिष्पिष्ट
tamநசுங்கிய
telరాలిపోయిన
urdکچلا , کچلاہوا , رونداہوا

कुचला     

 पु. संधंला .' विरलेल्या फकीच्या चुन्यांत समभाग विटेची पुड घालुन कुचला तयार करावा .' - मॅटल . ११३ .
 पु. काजरा ; कोंकणांत होणारें एक मोठें झाड यांच्या बिया कडू असुन विषारी असतात . बिया वाटोळ्या व फुगीर असतात . या औषधी अहएत यापासुन स्ट्रिक्नीन व ब्रुसाईनहेमहत्वाचें अल्कलाइआट तयार करतात कुचल्याचें विष पोटांत गेल्यास धनुर्वाताची लक्षणें होतात ; त्याचें सत्व हृदयास उत्तेजन , सुक्ष्मवाहिन्यांचा स्तंभ करणारें आहे . कुचल्याची पानें जनावारानेम खलयास जनावर मरतें . ' त्यजुनि सहकार पिकला पिक लोजना वरायवा कुचला । ' - मोसभा ३ . ४९ . कुचलिन - न . स्ट्रिक्नीन . कुचली - स्त्री . कुचल्याची बी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP