Dictionaries | References

त्यजिणे

   
Script: Devanagari
See also:  त्यजणे

त्यजिणे

 स.क्रि.  टाकणे ; सोडणे ; त्याग करणे . तै कांही न त्यजे अधिके । गोवीचि पडे । ज्ञा १८ . १३१ . [ सं . त्यज = टाकणे ] त्यजनीय - वि . टाकण्यास , सोडण्यास योग्य . [ सं . ] त्यजिणे - सक्रि . सोडणे ; टाकणे ; त्याग करणे ; टाकून देणे . पूर्वी धर्म न रुचला त्यजिला निपटूनि तो जसा कुचला । - मोकर्ण ४९ . ११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP