Dictionaries | References

कुक्षी

   
Script: Devanagari
See also:  कुक्षि

कुक्षी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कुक्षि

कुक्षी     

 पु. १ बाजु ; कुस ; काखेच्या खालचा आणि कमरेच्या वरचा भाग ( आंतील किंवा बाहेरचा ). ' करुनि सडा संमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं । - होला १६ . २ पोट ; पोटाची खळगी ; ३ गर्भाशय ४ ( तरवारीचें ) म्यान . - शर .
०वात  पु. कुशींत उठणारा वागगोळा ; पेटका ; वायु ( पेटका उप्तन्न करणारा ). ( सं . कुक्षि . कुसवा पहा .)

कुक्षी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कुक्षी  f. f.id., [VarBṛS.]

कुक्षी     

See : उदरम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP