Dictionaries | References

किचकट

   
Script: Devanagari
See also:  किचकडा , किचकाट , किचकाड , किचकाडा

किचकट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kicakaṭa a slim, slender, slight, spare, thin--the body, a rafter or pole, a post &c. 2 fine, i. e. minute and thin--handwriting or letters: fine or slender--the nib of a pen &c. 2 commonly किचर or किचरट.

किचकट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   slim, slender, spare, thinthe body, a rafter &c. minute and thin-handwriting.

किचकट

 ना.  अवघड , कठीण , गुंतागुंतीचे , भानगडीचे ( काम );
 ना.  किरटे , गिचमीड , बारीक ( अक्षर );
 ना.  कृश , पातळ , बारीक , रोड .

किचकट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  फार गुंतागुंतीचा किंवा जाणण्यास अवघड   Ex. हे प्रकरण फारच किचकट आहे./मानवी मेंदूची रचनाकार्य हा एक गहन विषय आहे
MODIFIES NOUN:
गोष्ट प्रश्न
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

किचकट

 वि.  बारीक ; रोड ; पातळ ( शरीर , वांसा , खांब वगैरे ). ' हें स्थित्यांतर बुद्धकलेंत अलीकडे झाल्यामुळें ... ... ... उंचापुरा जवान आणि किचकट पोरहि सारखेंच . ' - न . ९७१ . २ किरटें ; वाचावयास कठिण ; गिचमीड ( अक्षर , लेख ). ३ फार बारीक ; चिरचिरें ( लेखणीचें टोंक ). ४ ( सामान्यतः ) किचर , किचरट पहा . ५ भानगडीचें . ' श्री सिद्धारुढस्वामीच्या मिळकती संबंधानें असला किचरट वाद उपस्थित झाल्याचें प्रसिद्ध आहे .' - सासं २ . ४१० . ( सं . कृच्छ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP