Dictionaries | References

कालरा

   
Script: Devanagari

कालरा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : हैजा

कालरा

  पु. ( इं .) पटकी ; महामारी ; अजीर्णामुळें शरीरांत वातदोष होऊन सुया टोचल्याप्रमाणें पीडा करणारा रोग ; कुळीक ; विषूचिका ; वाखा ; जरीमरी . हा विकोपास गेल्यास दोन्हीं पायांच्या खोटांना डाग द्यावा किंवा शुद्ध गंधा अगर केशर लिंबाच्या रसांतुन द्यावें . - योर १ . ५१० . ( इं . कॉलरा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP