Dictionaries | References

कुळक

   
Script: Devanagari

कुळक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A description of cholera morbus.

कुळक

  स्त्री. ( राजा .) कुळीक ; कालरा ; पटकीचा एक प्रकार ; मोडशी फार झाल्यामुळे ओक , हाग व्हावयाजोगी होणारी विकृति .
  न. इच्छा ; हेतु ? म्यां देखिलें नाहीं पुत्रमुख । हैंचि राहिलें असे कुळक । ' - कुथ ३ . १५ . ५४ . शल्य ? ( सं . कीलक ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP