Dictionaries | References

काठिण्य

   
Script: Devanagari

काठिण्य     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Hardness, solidity, firmness.

काठिण्य     

ना.  कडकपणा , घट्टपणा , टणकपणा , द्दढता , मजबुती .

काठिण्य     

 न. कठिणपणा ; घट्टपणा ; मजबुती ; कडकपणा ; दृढता ; एका पदार्थाचा दुसर्‍यावर चरा पडण्यास जो प्रतिबंध होतो तो . - पदार्थावर्णन ६ . ' विसबूं न सके धोंडी । काठिण्य जैसें । ' - ज्ञा १८ . ७५४ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP