Dictionaries | References

काकडशिंगी

   
Script: Devanagari

काकडशिंगी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A medicinal plant. its fruit is compared to the claw or feelers of a crab or to the horn of a goat.

काकडशिंगी

  स्त्री. एक औषधी वनस्पति हिरड्याच्या पानांच्या दंठांशी रस जमून तेथें फोडासारखी ग्रंथी बनते ती शेंग . हिचा रंग काळसर असून आकार खेंकडाच्या आकड्याप्रमाणें किंवा बोकडाच्या शिंगाप्रमाणें असतो . म्हनुन हीस हें नांव पडलें . बाळतपणांत किंवा लहान मुलांच्या रोगावर ही औषधीआहे . - शे ११ . ११७ . ( सं . कर्कटशृंगी ; हिं काकडसिंगी ; बं . काकडा = खेकडा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP