Dictionaries | References

काईम

   
Script: Devanagari

काईम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

काईम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   firm, settled, established.

काईम

 वि.  कायम ; उभा . २ स्थिर ; मजबूत ठोकलेला ; पक्का . ३ काबीज . ' परंतु आठपंधरा दिवसांत सारां शळें इंग्रजांनी काईम करितात . - खरें ११ . ६०७९ . ४ नित्य . ( अर . काईम् = उभा , स्थिर )
०दाईम   काएमदाएम - वि . निरंतरचा ; कायमचा ; फार काळ पूर्वीपासूनचा ; सतत चालणारा . ( अर . काइम् + दायम )

काईम

   काईमदाईम
   काएम दाएम
   निरंतरचा
   कायमचा
   सतत चालणारा. कायम पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP