Dictionaries | References

कण्हेर

   
Script: Devanagari
See also:  कणेर , कणेरा , कणेरी , कण्हेरा , कण्हेरी

कण्हेर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मोठे सदापर्णी झुडूप   Ex. कण्हेरची फूले सुवासिक, पांढरी, गुलाबी किंवा लाल रंगाची असतात.
MERO COMPONENT OBJECT:
कण्हेर
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdکنیر , کةند , کنَیل , رنگاری , کربیرارجن
 noun  पिवळ्या, पांढर्‍या वा तांबड्या रंगाचे एका झाडाचे फूल   Ex. सीमाने कण्हेराची माल बनवली.
HOLO COMPONENT OBJECT:
कण्हेर
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कण्हेर

   पुस्त्री . तांबडीं किंवा पांढरी फुलें येणारें एक झाड . यांची फुलें एकेरी , दुहेरी , तिहेरी पाकळीचीं असतात . मुळी विषारी असून पानें लांबट असतात . पिवळीं फुलें असणाराहि एक कण्हेर आहे . याचीं फुलें घंटेच्या आकाराची असतात . - न . कणेर ; कण्हेरीचें फुल . ( सं . कणेर कर्णिकार ; प्रा . कणिआर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP