Dictionaries | References

ओत्तुनु गेलेलें दूद कृष्णार्पण

   
Script: Devanagari

ओत्तुनु गेलेलें दूद कृष्णार्पण

   (गो.) उतूं गेलेले दूध कृष्णार्पण. इच्छेविरूद्ध झालेल्या गोष्टीला औदार्याचे किंवा इतर भारदस्त स्वरूप देणें. तु०-सहज पडे, दंडवत घडे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP