Dictionaries | References

एकसत्ताक

   
Script: Devanagari

एकसत्ताक

 वि.  एकाच्याच हातीं सर्व सत्ता असलेलें ( राज्य ); एकराज्य ; एकराजक ; याच्या उलट लोकसत्ताक . एकसत्ताक राज्य असल्यास अप्रिय कायद्याच्या योगानें असंतोषजन्य बंड उत्पन्न होण्याचा संभव असतो . - टि ४ . ९३ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP