Dictionaries | References ए एकवट Script: Devanagari Meaning Related Words एकवट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एक जावपाची अवस्था वा भाव Ex. देशाच्यो एकवट आनी अखण्डताय सांबाळप हें आमचें कर्तव्य/ तांचे भितर खूब एकचार आसा HYPONYMY:अभ्यासयोग योग ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:एकचार एकमत एकजूट एकतायWordnet:asmএকতা benএকতা gujએકતા hinएकता kanಏಕತೆಯ kasیَک جوٚت , اِتفاق , مِلہٕ ژار malഏകത marएकता mniꯑꯄꯨꯟꯕ nepएकता oriଏକତା panਏਕਤਾ sanएकता telఐకమత్యం urdیکجہتی , اتحاد , اتفاق , ایکتا एकवट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkavaṭa ad Together; i.e. in the same place, or in union, in combination, or in mixture. एकवट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Together; in the same place, or in union. एकवट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. एकत्र ; एका ठिकाणीं ; संयुक्त ; सर्व मिळून ; संमिश्र ; एकंदर . रथ जोडिले एकवट । वरि चढलें वीर उद्भट । - एरुस्व ८ . १४ . तिसर्या हेनरी राजाच्या कारकीर्दीच्या अखेरीपासून सुमारें वरील दोन भाषा एकवट होऊन हल्लीं जीस इंग्रेजी म्हणतात ती बनत चालली . - नि ५५२ . [ सं . एक + वृत्त ; प्रा . वट्ट ; तुल० का . ओट्टु = मिळणी ] एकवटणें - अक्रि . एकत्र होणें ; गोळा होणें ; मिसळणें ; मिळणें . हे तिन्ही ( अकार , उकार , मकार ) एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ॥ - ज्ञा १ . २० . दीपीं दीपू एकवटला । मिळणीं एकचि होऊनि ठेला ॥ - एभा १० . ३६३ . सप्तकोटि मंत्र पाहीं । एकवटले बाणाचे ठायीं ॥ - सक्रि .गोळा करणें ; एकत्र करणें ; जमविणें .मिसळणें ; काला करणें . [ सं . एकवृत - वर्त्त = होणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP