Dictionaries | References

एकमुळी

   
Script: Devanagari

एकमुळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

एकमुळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. ए0 बुडाली म्हणजे गांव उजाड झाला.
   That suffers no other corn to be raised on the spot once entered by itself--applied to wheat and जोंधळा.

एकमुळी

  स्त्री. 
   एकच मुळी ; एकच रोपटें ; कुटुंबांत एकच मूल जिवंत राहिलें म्हणजे त्यास म्हणतात . ( क्रि० राहणें )
   ( शेतकरी लोकांत ) गावांतील एक धान्याचें - पीक , शेत , लागवड ; शेतकीचा एकच उद्योग . एकमुळी बुडाली म्हणजे गांव उजाड झाला . - वि . आपल्याखेरीज दुसर्‍या धान्याला जमिनींत जागा न देणारें ( जोंधळा , गहूं इ० पीक ) [ एक + मुळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP