Dictionaries | References उ उपासी Script: Devanagari See also: उपासीपोटीं Meaning Related Words उपासी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उपवासी उपासी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fasting, that has not taken the meal. 2 Hungry. उ0 मरणें To die of or be keenly pinched with hunger; to be starved. पिकल्या झाडाखालीं उ0 मरणें Expresses superlative sloth or indolence. उपासी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad With empty belly.a Fasting; hungry. पिकल्या झाडाखालीं उपासी मरणें Expresses superlative sloth or indolence. उपासी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उपास केलेला ; अन्न न खाल्लेला ; उपवासी . तीन दिवसांचा उपासी अंतेज । - रामदासी २ . १५८ .भुकेलेला ; भूक लागली आहे असा . [ उपास ]०मरणें भुकेमुळें व्याकुळ होणें ; खायाप्यायास न मिळून मृतप्राय होणें . म्ह० पिकल्या झाडाखालीं उपासी मरणें ( अगदीं ऐदी , आळशी माणसाला लावितात ). अनासी , तापासी , कराडी , पोटी वि . क्रिवि .अन्नाशिवाय . भुकेलेला ; अन्नावांचून असलेला .उपवासी ; उपास केलेला . उपासी पोटीं अन्न ठेवणें - आपण उपाशी राहून दुसर्यास अन्न ठेवणें ( शुद्ध सेवेचा एक प्रकार ). उपासी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उपासी अनासी-तापासी-कराडी-पोटीउपाशी पहा. १. अन्नाशिवाय, भुकेलाअन्न न मिळालेला. २. उपवास केलेलानिरशनाचे व्रत असणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP