Dictionaries | References उ उथळा Script: Devanagari See also: उथळी , उथळें , उथाळा , उथाळी , उथाळें Meaning Related Words उथळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 uthaḷā m The socket for either end of a post. 2 A common term for the droppings from a tree after a shower. उथळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खांबाच्या वर व खाली बसवण्यासाठी तयार केलेला चौकोनी दगड किंवा लाकूड Ex. उथळा निघाल्याने छप्पर खाली पडले. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उथळी उथळे उथाळा उथाळी उथाळेWordnet:hinकुर्सी उथळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . पु. ( कों . ) वृक्षावर पर्जन्य पडला असतां त्यावरुन जे त्या पाण्याचे थेंब खालीं पडतात ते प्रत्येक .खांबाच्या वर व खालीं बसविण्याकरितां तयार केलेला चौकोनी लहान व उंच दगड किंवा लांकूड ; खांबाचा तळखडा , बैठक . टेबलांत बसविलेल्या उभ्या फिरत्या दांड्याच्या खालच्या बाजूस टोंक असून तें उथळयांत फिरतें . - पदार्थवर्णन १ . ४३ .( बांधकाम ) दगडी किंवा कांकरीटचा चाफा . [ उत्तल किंवा उत्स्थल ] Related Words उथळा मनाचा उथळा ಪೀಠ कुर्सी उथळे उथाळे उथाळा उथाळी उथळी उथाळें भेरा footing चाढें तळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP