Dictionaries | References

उतराई

   
Script: Devanagari

उतराई

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  नदी आदि पार कराने की मज़दूरी   Ex. केवट लोगों से उतराई ले रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজল পৰিবহণ ভাড়া
bdदैमा बारहोनाय मुज्रा
kokव्हड्यां भाडें
mniꯑꯇꯣꯡꯃꯟ
tamஅக்கரை சேருவதற்கான கூலி
   see : अवरोहण, ढाल, अवतरण, अवतरण

उतराई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. तुका म्हणें काय होऊं उ0 ॥ जीव ठेवीन पायीं संताचिया ॥ also उ0 काय होऊं आतांउपकार तवता न विसरे ॥ also जनकजननीची उपमा ऐसी ॥ द्यावी आतां सद्गुरूसि ॥ तेविं हो न उ0 निश्चयेंसि ॥
   2 R The descending portion of life; declining years. v लाग, जड.

उतराई

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   discharged from the obligation.

उतराई

 वि.  उपकाराची फेड , ऋणमुक्त , कर्जमुक्त .

उतराई

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नदीतून लोकांना पलिकडे नेण्याची मजूरी   Ex. उतराई कमी करण्यासाठी काका प्रयत्न करत होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজল পৰিবহণ ভাড়া
bdदैमा बारहोनाय मुज्रा
hinउतराई
kokव्हड्यां भाडें
mniꯑꯇꯣꯡꯃꯟ
tamஅக்கரை சேருவதற்கான கூலி
   see : कर्जमुक्त

उतराई

 वि.  ( कृपा , कर्ज , वचन इ० ) उपकारांची फेड केलेला ; ऋणमुक्त ; कर्जफेड केली आहे असा . होऊनियां उतराई । लया जाय । - ज्ञा १५ . ५८५ . मी काय होऊं उतराई । माझे सांवळे कृष्णाबाई ॥ - ह ३४ . ४० .
  स्त्री. 
०होणें   उपकार फेडणें . गुरुसी उतराई होतां । न देखों कवणियाही पदार्था । - एरुस्व ५ . ९५ . कर्णाचा उतराई व्हाया वधितों रिपूसि यापरता । - मोकर्ण ४९ . ६७ . [ सं . उत्तीर्ण ; प्रा . उत्तरिय ]
   गाडींतून माल उतरण्यास पडलेली मजुरी .
   ( हिं . ) नावेची जकात , भाडें .
   उतरुन काढण्याची ( नक्कल , चित्र , आंबे , वगैरेंची ) मजुरी .
   ( राजा . ) उतार वयाचे दिवस . ( लागणें , जडणें . ) [ उतरणें ; हिं . उतराई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP