Dictionaries | References

उडतउडत

   
Script: Devanagari

उडतउडत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   By hops and jumps; in a springing or bounding manner--coming, moving. 2 fig. intermittingly, skippingly. Ex. सगळी कथा सांगावी तर वेळ लागेल उ0 सांगतों. 3 lightly, loosely, as floating carelessly from mouth to mouth--a report heard. Ex. हें काम त्यास होणार असी बातमी म्यां उ0 ऐकिली.

उडतउडत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   By hops and jumps. intermittingly. lightly, floating carelessly from mouth to mouth-a report heard.

उडतउडत

 क्रि.वि.  
   उड्या मारीत ; नाचत - बागडत ; एकाच क्रमानें ; वेगानें नाहीं अशा प्रकारें ( जाणें , येणें ).
   अनिश्चितपणें ; अनिर्धारकपणें ; संदिग्धपणें ; अस्पष्टपणें ( सांगणें , बोलणें , ऐकणें ). हें काम त्यास होणार नाहीं अशी बातमी मी उडतउडत ऐकली .
   कर्णोपकर्णी ( एकाकडून दुसर्‍याला अशी बातमी इ० येणें ).
   संक्षेपानें ; सारांशरुपानें ; अधून मधून . सगळी कथा सांगावी तर वेळ लागेल उडतउडत सांगतों . तिनें उडत उडत जबाब दिला - विवि ८ . ३ . ८२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP