Dictionaries | References

उठावणें

   
Script: Devanagari

उठावणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   with ardor and spirit. 2 To rise in arms or against--robbers, rebels, petty chieftains. Ex. मृगेंद्रावरि जंबुकअपार जैसे उठावले ॥

उठावणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   sally forth or start up vehemently.

उठावणें

 स.क्रि.  ( गो . ) नक्कल , तालीक करणें ; उतरुन घेणें .
 अ.क्रि.  
   पुढें होणें ; उद्युक्त होणें ; तयार होणें ; सरसावणें ; एखाद्या उद्योगासाठीं आवेशानें लागणें ; मनापासून कामास लागणें . पत्रिका वाचिताचि गोपाळा । पुढें भीमकी देखे डोळां । बाह्या पसरुनि उतावेळा । आलिंगना उठावला ॥ - एरुस्व ४ . ६२ .
   हल्ला करणें ; छापा घालणें ; स्वारी करणें ; युध्दार्थ चालून जाण्याकरितां उठणें . काळरात्रीचीं कटकें । उठावलीं जैसीं ॥ - ज्ञा ११ . १९९ . गदा पडताळोनिया करें । उठवला संमुख ॥ - मुसभा १० . १५५ . देहसमंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला ॥ - दा ५ . ९ . ४२ . मृगेंद्रावरि जंबुकअपार जैसे उठावले । [ सं . उत्थापन ; प्रा . उट्ठावण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP