Dictionaries | References

उच्छाद

   
Script: Devanagari

उच्छाद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Harassing and worrying doings gen.: the oppressions and ravages of robbers; the pranks and tricks of mischievous children &c. v आण, दे. 2 Harassed, worried, and wearied state; sense of molestation or annoyance. v आण.

उच्छाद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Harassing and worrying doings, the oppression and ravages of robbers, tricks and pranks. Annoyance.

उच्छाद     

ना.  उपद्रव , गांजवणूक , छळवणूक , त्रास , पीडा , पुरेपुरेसे करणे , सतावणे .

उच्छाद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उपद्रव, उपद्रव

उच्छाद     

 पु. 
उपद्रव ; त्रास ; पीडा ; सतावणूक ; गांजणूक ; पुरेपुरेसें करणें . ( क्रि० देणें ).
लुटालूट ; जुलूम ( चोर , दरोडेखोरांचा ); खोड्या ( मुलांच्या . ) ( क्रि० आणणें ; देणें ; मांडणें ).
उपद्रव झालेली स्थिति ; त्रस्तता . [ सं . उत्सादन ]
०काढणें   त्रास सोसणें . या मुलांचा उच्छाद मी काढूं तरी किती ?
०येणें   त्रासणें ; कंटाळणें ; पीडीत होणें . या धिंगामस्तीनें मला उच्छाद आला आहे !

उच्छाद     

उच्छाद आणणें
फार त्रास देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP