Dictionaries | References

उघडीप

   
Script: Devanagari
See also:  उघडीक , उघाड , उघाडी

उघडीप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पाऊस थोडावेळ थांबला आहे अशी स्थिती   Ex. जरा उघडीप पडली की बाहेर जाता येईल.

उघडीप

  स्त्री. 
   प्रसिध्दि ; जाहीर माहिती ; परिस्फुटता . आपलीं शास्त्रें लोकांस ठाऊक व्हावीं , कारण तेणेंकरुन आपली उघडीक होते . - नि १०१६ .
   उघाड ; पाऊस थांबणें ; उघडावा ; स्वच्छ हवा . पावसानें उघडीप दिली . [ उघडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP