Dictionaries | References इ इश्क Script: Devanagari See also: इशक Meaning Related Words इश्क हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रेम, प्रेम इश्क महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. प्रणय ; शृंगार ; विलास . आम्ही तर दर्दी , इश्काचे भुकेले प्राणी - प्रला .नाद ; कल ; आवड ; शोक ; ओढा . श्रीमंत राजेश्री बाजीरावसाहेब व चिमाजीआप्पा यांसी घोड्यावर बसावयाचा इशक बहुत आहे . - ख ९ . ४८३३ . [ अर . इश्क = प्रेम ]०पेंच न. एक पुषविशेष ; शोभिवंत लता . इश्कपेंच गुल्छबू सदोदित भर शेवती सांवरी - प्रला १५४ .०बाज वि. चैनी ; विलासी ; स्त्रीलंपट . [ अर . इश्क + फा . बाझ ]०बाजी स्त्री. प्रेमलीला ; प्रणयविलास ; आशकबाजी . - चित्रगुप्त १६४ .रांडबाजी ; बाहेरचा नाद .चैन . [ अर . इश्क + फा . बाझी ]०बाजी - स्त्री . शृंगारपद लावणी ; पद .लावणी - स्त्री . शृंगारपद लावणी ; पद . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP