Dictionaries | References

इशक

   
Script: Devanagari
See also:  इश्क

इशक     

 पु. 
प्रणय ; शृंगार ; विलास . आम्ही तर दर्दी , इश्काचे भुकेले प्राणी - प्रला .
नाद ; कल ; आवड ; शोक ; ओढा . श्रीमंत राजेश्री बाजीरावसाहेब व चिमाजीआप्पा यांसी घोड्यावर बसावयाचा इशक बहुत आहे . - ख ९ . ४८३३ . [ अर . इश्क = प्रेम ]
०पेंच  न. एक पुषविशेष ; शोभिवंत लता . इश्कपेंच गुल्छबू सदोदित भर शेवती सांवरी - प्रला १५४ .
०बाज वि.  चैनी ; विलासी ; स्त्रीलंपट . [ अर . इश्क + फा . बाझ ]
०बाजी  स्त्री. प्रेमलीला ; प्रणयविलास ; आशकबाजी . - चित्रगुप्त १६४ .
रांडबाजी ; बाहेरचा नाद .
चैन . [ अर . इश्क + फा . बाझी ]
०बाजी   - स्त्री . शृंगारपद लावणी ; पद .
लावणी   - स्त्री . शृंगारपद लावणी ; पद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP