Dictionaries | References

इलावृत्त

   
Script: Devanagari

इलावृत्त     

 न. जंबुद्वीपाच्या नऊ वर्षांतील एक वर्ष ; प्राचीन जगाचा एक भाग . हें मेरु पर्वताच्या आसमंतात भागीं अतिनिकट समचतुरस्त्राकृतीनें वसलेलें असुन याच्या भोंवती नील , निषध , माल्यवान व गंधमादन हे पर्वत आहेत . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP