Dictionaries | References

आपपर

   
Script: Devanagari
See also:  आपपरकी , आपपरकीय

आपपर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   and the multitude. v पाह.

आपपर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   own and other.

आपपर

 वि.  आपले - दुसर्‍याचे ;
 वि.  दुजाभाव .

आपपर

 वि.  
   आपला आणि दुसर्‍याचा ; आपलेंपरकें ; द्वैत . जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं । - ज्ञा ९ . ४०७ .
०भाव   बुध्दि भेद मत वृत्ति विचार दृष्टि - आपल्या आणि दुसर्‍याच्या वस्तूमध्यें भेद राखणें ; आपले इष्टमित्र , नातलगइतर जनता यांमध्यें भेद पाहणें .
   द्वैतभाव ; दुजाभाव ( क्रि० पाहणें ). [ सं . आत्मन - आप + पर = दुसरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP