Dictionaries | References स सरकटणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सरकटणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To slip or slide. 2 unc To have its threads turned aside here and there, and thus to be of loose texture--a cloth or web. Rate this meaning Thank you! 👍 सरकटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Slip or slide. Rate this meaning Thank you! 👍 सरकटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ सरसकट कोणतीहि गोष्ट करणें ; एकत्र करणें ; मिसळणें ; गोलाकार करणें . तैसे कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय तें निश्चित तामस जाणा । - माझा १८ . ६२६ . २ एकदम , एकत्र रगडणें , नाश करणें ; सरसकट मारणें . आले देशोदेशीचें रायें । तयांचें सांगावया जावो न लाहें । ऐसे सरकटित । - ज्ञा ११ . ३९३ . ३ गिरबिडणें ; लडबडणें . तैसे पिचडी तोंड । सरकटिजेल । - ज्ञा १३ . ५६१ . अ.क्रि. १ सरकणें ; घसरणें ; निसरणें . २ वस्त्राचे दोरे वगैरे सरून विरविरीत होणें ; विसकटणें ; उसकटणें . [ सं . सृसरणें ] सरकटा - वि . निसरडा ; घसरडा . सरकटें - न . निसरडेपणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP