Dictionaries | References आ आपदि मित्रपरीक्षा। Script: Devanagari Meaning Related Words आपदि मित्रपरीक्षा। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या मित्राला, आपल्याबद्दल मनापासून प्रेम वाटते, किंवा वरवर वाटते याची कसोटी संकट काळीच लागते. जो आपणांस आपत्तींत साहाय्य करतो तोच खरा मित्र होय, बाकीचे सर्व तोंडपुजे होत. खर्या मित्राची परीक्षा संकट काली होते. जानीयात्संगरे भृत्यान्बांधवान्व्यसनागमे। आत्पकालेषु मित्राणि भार्या च विभवक्षये -सुर १५५.९८. आपदि मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवति। विनये वंशपरीक्षा स्त्रियः परीक्षा तु निर्धने पुंसि।। -सुर १७०.७५५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP