Dictionaries | References आ आढावा Script: Devanagari Meaning Related Words आढावा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकूण कामाचा ताळेबंद , कामाच्या प्रगतीचा परामर्श . आढावा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उपलब्ध परिस्थितीची, घडून गेलेल्या घटनांची व त्यांच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती Ex. सभेपूर्वी त्यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला SYNONYM:परामर्श आढावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आढाऊ पहा . आडहत्यारी . ' लोक आढाव व बरकंदाज चांगले कसबी पाहून ' - थोमारो २ . ३४६ . १७ .अडावा पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP