Dictionaries | References

आडो माडो, समुद्रासारखा वाढो

   
Script: Devanagari

आडो माडो, समुद्रासारखा वाढो

   (बायकी) मुलाला न्हाऊं घालतांना दीर्घायुत्वाकरितां म्हणतात.
   लहान मुलास न्हाऊं घालतांना, हा चांगला मोठा होऊं दे ? अशा अर्थी वरील आशिर्वाद वाक्य म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP