Dictionaries | References

अभ्यासणें

   
Script: Devanagari

अभ्यासणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To practise or study; to do habitually. Ex. तेणें अभ्यासिल्या चतु:षष्टि कला ॥

अभ्यासणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
vt   Practise, study.

अभ्यासणें     

क्रि.  अभ्यास करणें ; शिकणें ; सराव करणें ; नेहमीं परिपाठ ठेवणें . पाठांतर करणें ; आवृत्ति करणें . हेंच कायिसयावरी होये । ऐसा जरी संदेहो वर्तत आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें । - ज्ञा ८ . ८० . ज्याचे ( उच्चै : श्रव्याच्या ) चरणीं मनपवन । अभ्यासिती चपलता । - मुआदि ४ . ४५ . [ सं . अभि + अस = फेंकणें , टाकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP