Dictionaries | References

आलोढणें

   
Script: Devanagari
See also:  आलोडणें

आलोढणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To stir about. 2 fig. To revolve mentally; to turn over and over and consider. Ex. तुम्ही आलोडून स्वप्नाची खूणसांगा मजलागीं ॥

आलोढणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English

आलोढणें     

उ.क्रि.  
हालचाल करणें ; ढवळाढवळ करणें ; इकडे तिकडे करणें ; घुसळणें ; मिसळणें .
( ल . ) मनांत घोळणें - घोळविणें ; पुन्हां पुन्हां विचार करणें . तुम्ही आलोडून स्वप्नाची खूणसांगा मजलागीं ।
अध्ययन करणें ; अभ्यासणें . तैसे शब्दजात आलोडिलें । - ज्ञा १० . १७२ . आलोडूनि वेदशास्त्रार्थ । ज्ञातेपणें जे पंडित । - एभा ५ . ५७ . [ सं . आ + लुड = हलविणें ; आलोडन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP