Dictionaries | References

अधांतरी

   
Script: Devanagari
See also:  अधांतचीं

अधांतरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   In the air; in midspace; up aloft.

अधांतरी

 क्रि.वि.  अंतराळी , आकाशांत , निराधार , मध्येच , वर , हवेत ;
 क्रि.वि.  एकांडा , लटकत , लोंबकळत .

अधांतरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  ना वर ना खाली मधल्या मध्येच   Ex. जादूगाराने रशीला अधांतरी ठेवले.

अधांतरी

 वि.  निराधार ; एकांडा . अशा अधांत्री व सर्वतंत्र स्वतंत्र लोकांनीं सुरत येथील हिंदुसभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं ह्यांत आश्चर्य नाहीं . - सासं २ . १६४ . [ सं . अध :+ अंतर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP