Dictionaries | References

अतिप्रसंग

   
Script: Devanagari

अतिप्रसंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. बोलतां बोलतां or खेळतां खेळतां or वाद करतां करतां or भांडतां भांडतां अ0 झाला.

अतिप्रसंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Ill-ending excess. Extravagance or exorbitance.

अतिप्रसंग     

ना.  अनर्थ , अप्रासंगिक वर्तन , अमर्यादा , फाजील सलगी ;
ना.  विनयभंग .

अतिप्रसंग     

 पु. 
पराकाष्ठा ; कमाल ; अतिशयितता ; अमर्यादा .
वाईट परिणाम ; अनर्थ . बोलतां बोलतां ( किंवा खेळतां खेळतां , वाद करतां करतां ) अ० झाला .
फार निकट संबंध ; सलगी .
विषयांतर ; अप्रासंगिक भाषण ; पाल्हाळ . हा असो अतिप्रसंगु । न संडीं पां कथालागु । - ज्ञा ५ . ६६ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP