Dictionaries | References

अचळ

   
Script: Devanagari
See also:  अंचूळ

अचळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A teat or dug.
Slow, gentle, mild, of quiet disposition. 2 Steady, still, settled, tranquil--water &c. 3 Stable, fixed, enduring. 4 Of fixed or firm purpose. 5 Unmoved, untouched, unaffected by use or touch--articles of food &c. 6 ad Steadily--carrying, moving, placing.

अचळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A teat or dug.
  Steady; slow.
ad   Steadily.

अचळ     

 पु. 
वि.  
अचल पहा .
पदर ; ओंचा . नाहीं अचळ सावरावा ठावे । - तुगा १११ . लपविला कृष्ण , अचळ पल्लव मुखावरी घाली । - भज ३५ .
अंचूळ ; आंचूळ ; स्तन ; थान ( गुरांचें ).
न शिवलेला ; न हाललेला , किंवा हालविलेला ; उपयोग न केलेला ; अस्पृष्ट ( खाण्याचा पदार्थ इ . ).
( ल . ) अत्रप ; बाकी ; शिल्लक . - क्रिवि . अलगत ; अल्लाद ; दमानें ; हळूहळू . हें तोंडोतोंड भांडें भरलें आहे . अचळ उचलून ठेव . [ सं . अचल ]
बारीक वस्त्र ; हातरुमाल . सवेंचि निर्मळा आंचळें दाटिले । सेवक जनीं ॥ - ऋ ८४ . [ सं . अंचल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP