Dictionaries | References

अघाडा

   
Script: Devanagari

अघाडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
hair. v बांध, विंचर, घास. 3 Commonly अघरडा.

अघाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A plant; or (केशांचा) the tips of (a female's) hair.

अघाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आषाढात उत्पन्न होणारे एक औषधी झाड   Ex. अघाड्याचे पांढरा, रक्त व पाण असे तीन प्रकार असतात
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आघाडा अपामार्ग
Wordnet:
benবৃহত্ফল
gujઅઘાડો
hinचिचड़ा
kokआघाडो
malകേശപര്ണ്ണി
oriଅପମାରଙ୍ଗ
panਪੁਠਕੰਡਾ
sanशिखरी
tamசிட்சிடா
telఉత్తరేణి
urdچچڑی

अघाडा     

 पु. 
आषाढांत उत्पन्न होणारें एक औषधि झाड ; पांढरा , रक्त व पाण असे तीन प्रकार ; दंतघावन , आम ; व्रण यांवर उपयोगी . उंची ४ ते सहा फूट . दांड्यावर रेषा व लव . पानाची वरची बाजू नरम व खालची खडबडीत . राख खताच्या उपयोगी . क्षाराचा उपयोग धोबी लोक कपडे धुण्याकडे करतात .
बायकांच्या केसांचीं अग्रें . ( क्रि० बांधणें - विंचरणें ). [ सं . अग्रजात ; प्रा . अग्घाड ; गु . अघेडो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP